- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
हा महिना आपणास चांगली फले देणारा आहे. ह्या महिन्यात जिच्या शोधात आपण अनेक दिवसांपासून होता अशी एखादी मोठी स्थायी संपत्ती खरेदी करू शकाल किंवा स्वतःचे घर सुद्धा बांधू शकाल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपला वैवाहिक जोडीदार आपल्याशी काही गोष्टीं विषयी चर्चा सुद्धा करेल व आपल्या काही चुका सुद्धा दाखवेल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात भरपूर प्रेम व रोमांस राहिल्याने आपण आपल्या प्रणयी जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या कष्टांचे यथोचित फळ मिळेल. हा महिना व्यापाऱ्यांना काही नवीन पद्धतींची अंमल बजावणी करण्याचे संकेत देत आहे. आता आपणास व्यापारात काही नवीन प्रणालींचा वापर करावाच लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासा वरून लक्ष उडून भटकंती करण्याकडे कल होईल, तेव्हा सावध राहावे. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
येणारे 15 दिवस या राशींच्या लोकांचेच; आर्थिक वाढ, प्रमोशन, कामांचा नुसता धडाका
-
संकटापूर्वीच जाणून घ्या हे 5 संकेत, यांचा अर्थ होतो..
-
Luxury life जगतात या अक्षरानं नाव सुरू होणारे लोक; हातात नेहमी असतो पैसा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:57
आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: नाग
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ध्रुव
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:24 to 16:06
यमगंड:05:57 to 07:38
गुलिक काळ:09:20 to 11:01
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च