- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी खूपच अनुकूल आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याची संभावना असल्याने वेळेचा जितका लाभ घेता येईल तितका घ्यावा. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवन सुखद होत असल्याचे बघून आनंदित होतील. असे असले तरी आपल्या भावंडांशी आपल्या जोडीदाराचे वाद होण्याची संभावना आहे. तेव्हा काळजी घ्यावी, जेणेकरून कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहू शकेल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस मदत करतील, त्यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी महिना चांगला आहे. आपल्या सहकाऱ्यांशी आपला समन्वय व योगदान उत्तम राहील. त्यामुळे नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. एखाद्याशी वाद सुद्धा होऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी महिना अनुकूल आहे. सरकारी नियमांनुसार कामे करणे फायदेशीर होईल. विद्यार्थी अभ्यासात काही तरी चांगले करून दाखवतील. मेहनत करणे थांबवू नये, यश नक्कीच मिळेल. ह्या महिन्यात आपली प्रकृती चांगली राहील. कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नाही. असे असले तरी आहारावर लक्ष द्यावे. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार
-
हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांचे नशीब राहणार जोमात; विविध क्षेत्रात साधाल गती
-
गुढीवर तांबा उपडाच का ठेवतात, पुजेला कडूलिंबाची पानं अन् साखरगाठी नसतील तर...?
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:43
आजची तिथी:अमावस्या
आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा
आजचे करण: चतुष्पाद
आजचा पक्ष:अमावस्या
आजचा योग:शुभ
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:48 to 17:19
यमगंड:11:16 to 12:47
गुलिक काळ:12:47 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च