मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, January 27, 2022

हा महिना आपणास चांगला फलदायी ठरणारा आहे. मात्र, ह्या महिन्यात आपण आजारी पडण्याची संभावना असल्याने आपणास प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण परदेशी जाण्यात यशस्वी व्हाल व तेथे आपला मान - सन्मान सुद्धा होऊ शकेल. खर्चात जशी वाढ होईल तशीच वाढ प्राप्तीत सुद्धा होईल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधांकडे आपण गंभीरतेने बघू लागाल व आपल्या प्रियव्यक्तीस आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगाल, त्यामुळे आपल्यातील जवळीक व प्रेम वाढेल. हा महिना विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा चांगला आहे. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या लाभास कारणीभूत होऊ शकेल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना चांगला फलदायी होईल. आपल्या व्यवसायात आपणास चांगला नफा होईल, व त्यामुळे आपला आत्मविश्वास दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामात लक्ष द्यावे लागेल. चांगले काम करणे आपल्याच हिताचे राहील. कोणाच्या सांगण्यामुळे वरिष्ठ किंवा इतरांच्या विरुद्ध काही बोलल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना चांगले फळ मिळेल. मित्रांची संगत मात्र चांगली ठेवावी. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29