मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, June 4, 2023

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवू शकतो. सासुरवाडी कडील लोकांशी वाद सुद्धा होऊ शकतात. प्रेमीजनांसाठी महिना अनुकूल आहे. आपल्या नात्यातील दृढता वाढली तरी लहान - सहान वाद सुद्धा संभवतात. महिन्याच्या सुरवातीस एखादे मोठे काम हाती घेतल्यास काही समस्या उदभवू शकतात. त्या नंतरचे दिवस आपणास अनुकूल असतील. खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. काही नवीन कामे सुद्धा हाती घ्याल. व्यापारात नवीन कामे हाती घेण्याचा प्रयत्न कराल व त्यासाठी खूप मेहनत सुद्धा कराल. पायाभूत काम करण्याची गरज भासेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असेल. आपले सहकारी सुद्धा आपणास पाठिंबा देतील. खर्चात कपात होईल. विद्यार्थी खूप मेहनत करतील. त्यांच्यासाठी हा महिना काहीतरी करून दाखविण्याचा आहे. त्यांना निव्वळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ह्या महिन्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होईल असे दिसत नसले तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:41 to 19:22

यमगंड:12:37 to 14:18

गुलिक काळ:15:59 to 17:41