तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, December 3, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. आपणास मित्रांसह फिरावयास जाण्याची संधी मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात आपण समाधानी असाल. कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. आपण धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरात शुभ कार्य होईल. पूजा सुद्धा होऊ शकते. कुटुंबात सलोखा राहील. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांचे काम अधिक चांगले होईल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्राप्तीत वाढ झाल्याने व्यापारी सुद्धा खुश होतील. आपला व्यवसाय उत्तम चालेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होईल. ह्या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना आपल्या प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालवता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25