तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, June 30, 2022

हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास टाळणे हितावह राहील. आर्थिक चढ - उतार येण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. आठवड्याचे मधले दिवस चांगले आहेत. आपणास नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस सुद्धा खूप चांगले आहेत. आपण ह्या वेळेचा सदुपयोग कराल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. खर्चात सुद्धा कपात होईल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन उत्तम प्रकारे वाटचाल करेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात लहान - सहान आव्हाने येतील. व्यावसायिकांना नवीन योजनांवर विचार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या व्यवसायात प्रगती करण्यावर आपण विचार करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा असल्याने त्यांनी सावध राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. उच्च शिक्षणात आपण यशस्वी व्हाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01