तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, October 5, 2022

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. तसेच आपली अत्यंत महत्वाची कामे पूर्ण करण्याचा विचार सुद्धा कराल. थोडा खर्च होईल. आपण घरात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे खर्च वाढतील. आपण एखादा नवीन फोन किंवा टेलिव्हिजन सुद्धा खरेदी करू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामा निमित्त भरपूर प्रवास करतील. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार विस्तारासाठी काही नवीन कामे करावी लागतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून द्यावी लागेल. असे केल्याने आपले संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25