- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आव्हानांनी घेरले जात असल्याचे दिसून येईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी भगवान भोलेनाथांचे पूजन करावे. आपणास प्राप्ती तर चांगली होईलच, त्याच बरोबर आपण आपल्या लोकांच्या जवळ सुद्धा याल. आपले प्रवास सुद्धा यशस्वी होतील, जे आपल्यासाठी लाभाचा मार्ग मोकळा करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ह्या आठवड्यात जागरूक राहावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी असलेले आपले काही विरोधक आपल्या विरोधात जाण्याची संभावना आहे. त्यांच्या पासून सतर्क राहून सावधपणे काम करणे आपल्यासाठी हितावह होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपल्या व्यापाराची वृद्धी झाल्याने आपली चांगली प्रगती होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थी आपला अभ्यास एकाग्रतेने करतील. त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक एखादी लहान - सहान समस्या निर्माण होऊ शकते. जर असे झाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याचे मधले व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
वर्षभरातनंतर सूर्य मिथुन राशीत! या 4 राशींना पद-प्रतिष्ठा मिळेल, भाग्यही चमकेल
-
वास्तवापासून दूर पळतात या 4 राशी, स्वप्नात गुरफटण्याची असते आवड
-
आयुष्यात पुन्हा-पुन्हा प्रेमात पडतात या राशीचे लोक, ब्रेकअप झाला तरी परत...
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:चित्रा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:वरिय
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:59
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च