- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर सारून मार्गक्रमण करतील. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. प्रिय व्यक्तीस आपल्या कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकाल. तिला आपल्या कुटुंबात समाविष्ट करण्याचा प्रयत्न कराल. त्यास काही विरोध झाला तरी नंतर स्थिती आपणास अनुकूल होईल. कार्यात यशस्वी झाल्यामुळे मनात आनंदाची भावना निर्माण होईल, परंतु आपणास एकटेपणा जाणवत राहील. ह्या एकटेपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, अन्यथा एखादी महत्वाची संधी आपल्या हातून निसटून जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. कामात दृढता येईल. व्यापारी आपल्या कौशल्याच्या जोरावर व्यापारातील स्थिती मजबूत करू शकतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. काही अडथळे आले तरी ते मेहनत करून इच्छित परिणाम मिळवू शकतील. सध्या आपले आरोग्य उत्तम राहील. कोणतीही मोठी समस्या उदभवेल असे दिसत नसले तरी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च