- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. जमिनीशी संबंधित कामात आपला फायदा होऊन प्राप्तीत वाढ होईल. खर्चात थोडी कपात होईल. आपल्या विरोधकांवर आपण मात करू शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. आपण खूपच वैभवी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न कराल, परंतु तसे करताना इतरांशी स्पर्धा करणे टाळा. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस भरपूर असल्याने ते वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतील. प्रेमीजनांची ह्या महिन्यात सत्व परीक्षा होऊन त्यात ते यशस्वी झाल्याने त्यांचे प्रणयी जीवन अधिक सुंदर होईल. ह्या महिन्यात नोकरी करणाऱ्या जातकांना कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही. त्यांची कामगिरीच त्यांची ओळख निर्माण करेल व लोक त्यांची प्रशंसा करतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात चांगला फायदा होईल. आपण नवीन काही ऑफर्स देऊन आपल्या व्यवसायात शीघ्र गतीने प्रगती करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद उपभोगता येईल. आपण खूपच गंभीरपणे अभ्यास करून चांगले परिणाम मिळवू शकाल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
येणारे 15 दिवस या राशींच्या लोकांचेच; आर्थिक वाढ, प्रमोशन, कामांचा नुसता धडाका
-
संकटापूर्वीच जाणून घ्या हे 5 संकेत, यांचा अर्थ होतो..
-
Luxury life जगतात या अक्षरानं नाव सुरू होणारे लोक; हातात नेहमी असतो पैसा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:57
आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: नाग
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ध्रुव
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:24 to 16:06
यमगंड:05:57 to 07:38
गुलिक काळ:09:20 to 11:01
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च