- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रणयी जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आपण आपल्या नात्याचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रेमिकेसाठी मोठी भेटवस्तू घेऊन याल. आपण प्रेमिकेशी असलेल्या नाते संबंधा बद्धल गंभीर असल्याचे दिसून येईल. आपणास आपल्या कामात यश प्राप्त होईल व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. आपणास एखादे पद मिळण्याची संभावना सुद्धा आहे. नोकरीत आपली स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूपच चांगला आहे. आपल्या योजना यशस्वी झाल्याने आपणास फायदाच होईल. आपण आपल्या व्यापारासाठी खूप मेहनत कराल. आपणास अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो, जो व्यापारवृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. आपण मानसिक तणावाखाली वावराल. त्यामुळे आपले काही महत्वाचे निर्णय दीर्घ काळासाठी प्रलंबित होऊ शकतात. विद्यार्थ्यांना ह्या महिन्यात खूप मेहनत करावी लागेल. कठीण परिस्थितीत सुद्धा आपणास अभ्यास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या महिन्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. आरोग्या प्रति उदासीनता आपणास आजारी पाडू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
-
Money Mantra: प्रलंबित प्रकरणांमध्ये गती येईल, करिअर व्यवसायात अनुकूलता राहील
-
Money Mantra: नोकरीमध्ये तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शुक्ल
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:16:00 to 17:41
यमगंड:10:56 to 12:38
गुलिक काळ:12:38 to 14:19
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च