- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. प्रेमीजनांना मात्र काही त्रास संभवतो. प्रेमिकांशी जपून संवाद साधावा. आपली प्रेमिका आपणास समजून घेणार नाही. आर्थिक आघाडीवर चांगली बातमी मिळण्याची संभावना असून आपल्या प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती उंचावेल, त्याच बरोबर खर्चात सुद्धा वाढ होईल. अशा वेळेस आपणास आपल्या खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना लक्ष विचलित होण्याच्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा लागेल. आपणास आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. ह्या महिन्यात आपणास आजारपण येऊ शकते. आपण जर मधुमेहाने पीडित असाल तर अधिक काळजी घ्यावी लागेल. पोटाचे विकार सुद्धा संभवतात. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल
-
Horoscope: चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल, पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य
-
Money Mantra: बऱ्याच उलथापालथ होतील, मात्र ठरवलेल्या मार्गावर जिद्दीनं पुढे जा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:41
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:48
यमगंड:06:41 to 08:12
गुलिक काळ:09:43 to 11:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च