- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
जानेवारी २०२३ चा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक जीवन सुख - शांतीने भरलेले असेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात काही समस्या जाणवतील. वैवाहिक जोडीदारासआरोग्य विषयक काही त्रास होऊ शकतो. आपल्या दोघात काही बेबनाव होण्याची संभावना अधिक आहे. हा महिना आपण शांत राहून घालवावा हे आपल्यासाठी योग्य राहील. प्रणयी जीवनासाठी हा महिना सामान्य राहील. आपण आपल्या प्रियव्यक्तीची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकाल. असे असले तरी त्यांचा स्वीकार करण्यास कुटुंबियांना थोडा वेळ लागू शकतो. आर्थिक परिस्थिती आपणास अनुकूल राहील. सध्या आपल्यात आत्मविश्वास भरपूर असल्याने नोकरीत चांगली कामगिरी करू शकाल. आपण खूप कष्ट उपसाल, जे आपल्या वरिष्ठांच्या नजरेस येईल. व्यापारात चढ - उतार येऊ शकतात. ह्या महिन्यात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे आपणास टाळावे लागेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी सामान्यच राहील. आपली प्रकृती खालावणार नाही याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. तसेच दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तसे न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च