सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, October 5, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास काही नवीन योजनांवर काम करावे लागेल. हि कामे आपल्यासाठी आव्हानात्मक असतील. परंतु, आपण इच्छा शक्तीच्या जोरावर ती सहजपणे करून त्यात यश मिळवू शकाल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून आनंदित होतील. त्यांचे मनोबल उंचावल्याने अभ्यासात त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्रवासाची संधी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिके समोर आपले मन मोकळे करण्याची संधी मिळेल. ते आपले संबंध अधिक दृढ करू शकतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची आपल्या कामावरील पकड मजबूत होईल. ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने उचलतील. आपली प्रकृती चांगली राहील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25