सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Thursday, June 30, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला फलदायी आहे.आपण आपल्या कामात नैपुण्य मिळवाल व त्यामुळे आपल्यावर कामाचा भार वाढून आपली पगारवाढ होण्याची संभावना सुद्धा आहे. कार्यक्षम नेतृत्व क्षमता व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आपल्या कामांवर हुकूमत गाजवू शकाल. आपले वरिष्ठ सुद्धा त्याने प्रभावित होऊन आपल्यावर खुश होतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूप चांगला आहे. आपण नवीन योजना तयार कराल व त्यांना कार्यान्वित करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करून दूरगामी लाभ मिळवू शकाल. हा महिना विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी चांगला आहे. आपणास आपल्या सासुरवाडीकडील लोकांशी संवाद साधून आपल्यात जर काही वाद झाले असतील तर ह्या महिन्यात त्यांचे निराकरण करता येईल. हा महिना प्रेमीजनांसाठी काहीसा प्रतिकूल असला तरी सुद्धा दोघांत संवाद साधला गेल्याने संबंध टिकून राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्याची संधी मिळेल. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01