- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येईल. काही गैरसमज झाल्याने आपले जोडीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. हि स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. ह्या महिन्यात विशेषतः आपल्या कार्यक्षेत्री चांगले यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातून सुद्धा आपणास चांगला लाभ होऊ शकतो. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपणास शासना कडून एखादा लाभ होऊ शकतो किंवा थकबाकी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती संभवते. आपली पगारवाढ सुद्धा संभवते. व्यापाऱ्यांसाठी महिना चांगला आहे. आपले कार्यकौशल्य व कष्ट यामुळे समाजात आपले नांव होईल. त्यामुळे आपणास व्यापार वृद्धी करण्यात मदत होईल. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. आपल्या विषयांवर त्यांची पकड मजबूत होईल. ह्या महिन्यात कोणतीही शारीरिक समस्या निर्माण होईल असे दिसत नसले तरी जास्त तेलकट पदार्थ खाणे आपणास टाळावे लागेल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
एकमेकांना छान समजून घेतात, या अंकाचं सुसंवादी नातं काळाबरोबर वाढतच जातं
-
जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
-
4 महिने सोन्यासारखे चमकेल या राशींचे नशीब; वक्री शनी करेल आर्थिक भरभराट
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी
आजचे नक्षत्र:स्वाती
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:पारिध
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:56 to 12:37
यमगंड:15:59 to 17:40
गुलिक काळ:07:34 to 09:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च