मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, October 4, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपण आपल्या कामात पारंगत व्हाल. आपली कामे आपण उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लहान - सहान खर्च झाले तरी प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा असल्याचे दिसून येईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास कामात मदत करेल. प्रेमीजन चिंतीत असून सुद्धा आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकतील. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. आपली प्रकृती चांगली राहील. आपली वाणी आकर्षक राहील. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. विद्यार्थी खोलात शिरून अभ्यास करतील. त्यामुळे त्यांचा समजूतदारपणा वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57