मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, August 20, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण प्रवास करण्यात व्यस्त राहाल. ह्या व्यस्ततेमुळे आपल्यात नवीन ऊर्जेचा संचार होईल. नोकरीच्या निमित्ताने आपणास अनेक ठिकाणी प्रवास करावे लागतील. त्याच बरोबर प्रेझेंटेशन सुद्धा द्यावे लागेल. व्यावसायिकांना आत्मविश्वासासह वाटचाल करावी लागेल. काही समस्या आल्या तरी प्रयत्न करून त्या दूर करता येतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह नजीकच्या अंतरावरील प्रवासास जाऊ शकाल. आपल्यात संवाद करण्याचा समन्वय चांगला राहील. प्रेमीजन आनंदात राहू शकतील. आपण आपल्या प्रेमिकेचा परिचय आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. विद्यार्थाना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:30 to 11:06

यमगंड:14:19 to 15:55

गुलिक काळ:06:17 to 07:53