मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, June 1, 2023

हा आठवडा आपल्यासाठी बहुतांशी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होऊन आपल्या नात्यातील प्रेम व रोमांस वृद्धिंगत होईल. संततीच्या बाबतीत काही विचार - विनिमय कराल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने सावधपणे वेळ घालवावा. तसेच जास्त बोलू नये. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासास जाऊ शकता. व्यापारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन व्यापारवृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. आपले काम करण्यात सुद्धा मन रमेल. त्यामुळे आपल्या कामगिरीत सतत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल आहे. असे असले तरी सुद्धा आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. अति तेलकट व मसालेदार पदार्थ आहारातून टाळावेत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56