मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, August 11, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. मानसिकदृष्ट्या आपण प्रसन्न राहाल. आपण मनापासून आनंदित राहून इतरांना सुद्धा तोच आनंद द्याल. त्यामुळे आपले संबंध सुधारतील. आपणास समस्यांतून मुक्ती मिळेल व कामाशी संबंधित चांगले परिणाम सुद्धा आपण मिळवू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. उत्तरोत्तर आपली प्रगती झाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. आपल्या कुटुंबियांना आपले कौतुक वाटेल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात आपल्या कामात अधिक गंभीर होऊन मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल. असे केल्याने कमी वेळात त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात भरपूर रोमांस असेल. आपण दोघे एकमेकांच्या संमतीने अनेक नवीन कार्ये करू शकाल, जी आपल्या कुटुंबाच्या हिताची असतील. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. इतरांचे ऐकून आपल्या प्रियव्यक्तीवर शंका घेऊ नका. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06