- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
२०२३ चा पहिला महिना आपल्यासाठी विशेष महत्वाचा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढविण्या बरोबरच नात्यातील प्रेम वाढविण्यावर जोर देतील. त्यामुळे आपले दांपत्य जीवन मधुर होईल. असे असले तरी प्रेमीजनांसाठी हा महिना चढ - उताराने भरलेला आहे. आपल्यात असलेला तणाव दूर करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल, अन्यथा नात्यांच्या बाबतीत हा महिना खूपच कमकुवत असल्याचे जाणवेल. ह्या महिन्यात आपण आपल्या व्यापारात यश प्राप्त कराल व प्रतिष्ठीत व्यक्तींशी आपले संपर्क होतील. दूरवरच्या क्षेत्रातून आपणास व्यापारात फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात कष्ट व अनुभव यांच्या जोरावर लाभ घेऊ शकतील. असे असले तरी ह्या महिन्यात विनाकारण धनहानी होण्याची संभावना असल्याने आर्थिक बाबतीत आपणास खूपच सावध राहावे लागेल. शेअर बाजारात गुतंवणूक करण्यासाठी हा महिना प्रतिकूल असल्याने सावध राहून पैश्यांचा वापर करावा. विद्यार्थ्यांना गंभीर विषयांचा खोलवर केलेला अभ्यास लाभदायी ठरेल, परंतु सामान्य विद्यार्थ्यांना एकाग्रतेची कमतरता जाणवेल. त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. प्रकृतीच्या दृष्टिकोनातून पाहता आपल्यातील क्रोधीतपणा वाढल्याने शारीरिक समस्या आरोग्यास घातक ठरू शकते. एखादी शस्त्रक्रिया किंवा दुखापत संभवते. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च