मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, June 7, 2023

हा महिना आपल्यासाठी रोमँटिक क्षण घेऊन येईल. आपले प्रणयी जीवन कार्यरत असल्याने आपण आंतरिक संबंधांचा आनंद उपभोगू शकाल. आपण आपल्या प्रेमिकेसह दीर्घ पल्ल्याच्या प्रवासास जाऊन आपल्या भविष्याच्या योजना आखाल. हा महिना विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी चांगला आहे. जोडीदारा बरोबर काही नवीन गोष्टींवर विचार - विमर्श करू शकाल. आपण जोडीदाराशी व्यापार करण्या विषयी सुद्धा चर्चा करू शकाल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या उत्पादकतेसह आपली प्राप्ती सुद्धा वाढेल, व त्यामुळे आपला नफा सुद्धा दुप्पट होईल. नोकरी करणाऱ्यांनी थोडे सावध राहून काम करावे. वरिष्ठांशी आपले संबंध बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा काळजी घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. हा महिना विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन करण्याची संधी देणारा आहे. ते अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करू शकतील. त्यांना त्याचा फायदा होईल. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता दिसत नाही. महिन्याचा दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:38 to 14:19

यमगंड:07:34 to 09:15

गुलिक काळ:14:19 to 16:00