मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Friday, February 3, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपण एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवाल. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबीय व घरगुती बाबींवर आपण अधिक लक्ष द्याल. त्यामुळे आपणास काही मानसिक चिंता होऊ शकते. सध्या काही घरगुती खर्च सुद्धा होतील. हे असे खर्च असतील, ज्याची आपण तरतूद सुद्धा केलेली नसेल. मनात धार्मिक विचार येतील. संततीशी संबंधित एखादी चिंता निर्माण होईल. व्यापार करणाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा होऊ शकतो. तसेच त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा आपले कार्यकौशल्य दाखविण्याचा आहे. आठवड्याच्या अखेरीस आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06