मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Thursday, August 18, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आपणास मित्रांकडून लाभ संभवतो. ते आपणास कामात मदत सुद्धा करतील. प्रवास करून आपण व्यवसायात चांगला नफा सुद्धा मिळवू शकाल. आपला व्यवसाय जलद गतीने प्रगती करेल. आपले कौशल्य व आपली बुद्धिमत्ता आपणास उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात चांगले परिणाम मिळतील. लोकांचा आपल्यावरील विश्वास दृढ होईल. आपले मित्र सुद्धा आपल्यावर खुश होतील. आरोग्य उत्तम राहील. हा आठवडा विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगला आहे. आपला वैवाहिक जोडीदार नटून थटून खुश होईल व आपणास खुश करण्याचा प्रयत्न करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपणास आपल्या संबंधात प्रेम वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे करून आपल्या संबंधातील नीरसता आपणास दूर करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागेल. त्या दूर करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:19 to 15:56

यमगंड:06:16 to 07:53

गुलिक काळ:09:30 to 11:06