मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन ठीक राहील. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. प्रणयी जीवनासाठी आठवडा नाजूक आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल, त्यामुळे कामात यश प्राप्त होईल. व्यापारात प्रगती होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली कामे लक्षपूर्वक केल्यासच लाभ होईल. तेव्हा आता कंबर कसून कामास लागावे. अन्यथा समस्या वाढू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने आपली काही कामे आपोआपच होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामासाठी संवाद कौशल्य सुधारण्यावर भर देतील. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा दबाव राहील. तेव्हा ह्या आठवड्यात अभ्यासा बरोबर करमणुकीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. सध्या आरोग्य विषयक समस्या उदभवेल असे दिसत नसले तरी आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43