मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, January 17, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस लहान - सहान खर्च होतील. आठवड्याच्या मध्यास आपल्या वैवाहिक जोडीदारास आपण खरेदीसाठी घेऊन जाऊन त्यांच्यासाठी खर्च करू शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात मानसिक ताण वाढू शकतो. अनावश्यक खर्च झाल्याने आपण चिंतीत होण्याची संभावना आहे. आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी. अनेक गोष्टी मनात साठवल्याने आपणास राग येण्याची शक्यता आहे त्यास टाळण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी खूप चांगला आहे. आपले प्रयत्न यशस्वी होतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या व्यापारात चढ - उतार येतील. करचोरी करणे टाळून वेळेवर कर भरावा. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव येण्याची संभावना आहे. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात चांगले परिणाम मिळविण्यासाठी घरातील वातावरण सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. हा आठवडा प्रवासासाठी विशेष अनुकूल नसल्याने जर आवश्यकता असलीच तर आठवड्याच्या अखेरच्या दिवशी तो करू शकता.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:44 to 10:06

यमगंड:11:27 to 12:49

गुलिक काळ:14:11 to 15:33