- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपणास मिश्र फळे देणारा आहे. तेव्हा आपण पूर्णपणे सावध राहावे. सध्या आपणास अहंकार बाजूस सारावा लागेल, अन्यथा आपल्या वैवाहिक जीवनात तणाव वाढून जोडीदाराशी वाद होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी महिना अनुकूल आहे. पूर्वी पासून असलेले तणाव आता निवळू लागतील. आपण आपल्या प्रेमिकेची समजूत काढण्यात यशस्वी व्हाल. तिचे मन ओळखून आपण तिच्यावर अधिक प्रेम करू लागाल. नोकरी करणाऱ्यांसाठी महिना प्रतिकूल आहे. आपले सहकारी आपल्या पाठीशी राहिले तरी आपण आतून खूप घाबरलेले असाल, व त्यामुळे कामात चुका होऊ शकतात. व्यापाऱ्यांना शासनाकडून सुद्धा लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. भविष्यात आपणास सरकारी नोकरी मिळू शकते. ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पोटाचे विकार किंवा रक्तदाबाची समस्या उदभवण्याची संभावना आहे. तेव्हा प्रकृतीकडे लक्ष द्यावे. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील
-
अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:18
आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी
आजचे नक्षत्र:आर्द्रा
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:विषकुंभ
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:11:29 to 12:53
यमगंड:15:40 to 17:04
गुलिक काळ:08:42 to 10:06
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च