मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Thursday, August 11, 2022

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. यश प्राप्तीसाठी आपणास आत्मविश्वासाने काम करावे लागेल. घरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने आपण चिंतीत व्हाल. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यासच आपण कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी सावध राहण्याचा आहे. काहीजण आपल्या विरुद्ध कट रचण्याची शक्यता असल्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न करून स्वतःचे काम करत राहावे. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. शासकीय निविदा मिळाल्याने आपल्या व्यवसायास मजबुती मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे दिसून येईल. विनाकारण आपल्यात भांडण होईल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात रोमांस असेल. आपले संबंध पुढे नेऊन आपल्या प्रियव्यक्तीशी विवाह करण्या संबंधी आपण बोलू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असून त्यांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फळ मिळेल. ह्या महिन्याच्या सुरवातीचे दिवस वगळून इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06