मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Wednesday, October 5, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच फलदायी आहे. आपले नशीब फळफळेल व नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कामात कमी श्रम करून सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. कारकिर्दी सुद्धा उज्ज्वल होईल. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. हि बदली त्यांच्यासाठी चांगले परिणाम मिळवून देणारी असेल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वृद्धी होईल. समाजात आपले स्थान उंचावेल. लोक आपणास आपल्या नांवाने ओळखू लागतील. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना खूप मेहनत करावी लागेल. हि मेहनत त्यांना चांगले परिणाम मिळवून देणारी असेल. कामा निमित्त आपणास भरपूर प्रवास करावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय स्थळी जाऊ शकाल. प्रेमीजनांसाठी हा महिना चढ - उतारांचा आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनातील गोष्टी ऐकून आपल्या मनातील गोष्टी त्यांना सांगणे योग्य राहील. मात्र, आधी आपल्या प्रियव्यक्तीच्या मनस्थितीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चढ - उतारांचा सामना करावा लागेल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25