- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. कौटुंबिक जीवनात तणावग्रस्त परिस्थिती राहील. आपल्या मातेची प्रकृती बिघडू शकते. तिच्या प्रकृतीकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. ह्या महिन्यात नोकरी करणाऱ्यांची खूप धावपळ होईल व घाम गाळूनच ते आपल्या कामात यश प्राप्त करू शकतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यवसायात खूप प्रगती करून आपण चांगला नफा सुद्धा कमावू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. अधून मधून वाद झाले तरी संबंधातील गोडवा टिकून राहील. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात प्रेम व रोमांस वाढून आपण एकमेकांशी जवळीक साधू शकाल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद उपभोगू शकतील. फाईन आर्टस् सदृश्य विषयांचे विद्यार्थी उत्तम यश मिळवू शकतील. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
येणारे 15 दिवस या राशींच्या लोकांचेच; आर्थिक वाढ, प्रमोशन, कामांचा नुसता धडाका
-
संकटापूर्वीच जाणून घ्या हे 5 संकेत, यांचा अर्थ होतो..
-
Luxury life जगतात या अक्षरानं नाव सुरू होणारे लोक; हातात नेहमी असतो पैसा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:58
आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी
आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:व्यतिपात
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:16:06 to 17:47
यमगंड:11:02 to 12:43
गुलिक काळ:12:43 to 14:25
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च