- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी चढ - उतारांचा असला तरी मध्यम फलदायी सुद्धा आहे. वैवाहिक जीवनात चांगली अनुभूती येईल. प्रणयी जीवन काहीसे तणावग्रस्त असू शकते. आपली प्रेमिका काहीशी क्रोधीत मनःस्थितीत असून लहान - सहान कारणाने सुद्धा रागावू शकते, तेव्हा सावध राहावे. ह्या महिन्यात आपण मानसिकदृष्ट्या चिंताग्रस्त असाल. मात्र, आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने आपणास कोणत्याही प्रकारे आर्थिक चिंता भेडसावणार नाही. बॅंकेतील गंगाजळी वाढेल. आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. आपणास कुटुंबियांचे सुद्धा सहकार्य मिळेल. भावंडे सुद्धा आपणास सहकार्य करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना सामान्य आहे. आपणास खूप मेहनत करावी लागेल, तेव्हा कोठे चांगली फल प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना काहीसा प्रतिकूल आहे. तेव्हा त्यांनी थोडे सावध राहून व्यापार करावा. गुंतवणूक करण्यासाठी महिना अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य सुद्धा मिळेल. कटू बोलून कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. हा महिना विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. त्यांना आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी दंत विकार किंवा नेत्र विकार होण्याची संभावना आहे. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार
-
हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांचे नशीब राहणार जोमात; विविध क्षेत्रात साधाल गती
-
गुढीवर तांबा उपडाच का ठेवतात, पुजेला कडूलिंबाची पानं अन् साखरगाठी नसतील तर...?
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:43
आजची तिथी:अमावस्या
आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा
आजचे करण: चतुष्पाद
आजचा पक्ष:अमावस्या
आजचा योग:शुभ
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:48 to 17:19
यमगंड:11:16 to 12:47
गुलिक काळ:12:47 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च