- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला असल्याचे दिसून येईल. असे असले तरी विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. ग्रहस्थितीमुळे आपल्या नात्यात तणाव वाढेल, तेव्हा सावध राहावे. कोणत्याही गोष्टीने वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण खूपच रोमँटिक व्हाल. एकमेकांप्रती जवाबदारीची भावना सुद्धा राहील. त्यामुळे नाते सुखद होईल. आपल्या प्राप्तीत वाढ होत झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष देण्याची व मन लावून काम करण्याची गरज आहे. असे केल्यानेच आपणास कामात यश प्राप्त होऊ शकेल. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. आपणास काही प्रतिष्ठित व वजनदार व्यक्तींच्या भेटीचा फायदा होईल. त्यांच्याशी हात मिळवणी करून भविष्यात आपण चांगला लाभ मिळवू शकाल. एखाद्या मोठ्या संस्थेशी भागीदारी होण्याची संभावना आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सध्या लहान - सहान समस्या उदभवण्याची शक्यता आहे. कोणत्याही समस्येस दुर्लक्षित न करता त्वरित उपचार करावेत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील
-
अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:18
आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी
आजचे नक्षत्र:आर्द्रा
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:विषकुंभ
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:11:29 to 12:53
यमगंड:15:40 to 17:04
गुलिक काळ:08:42 to 10:06
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च