- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आठवड्याची सुरवात आशास्पद असली तरी आठवड्याचे मधले दिवस आव्हानात्मक असतील. वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपल्या कामाची प्रशंसा सुद्धा केली जाईल. आपणास आपल्या कष्टांचे यथायोग्य फळ मिळेल. आपण खूप खुश व्हाल. व्यापाऱ्यांना शासकीय विभागातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची संभावना आहे. मात्र, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून काही केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. फक्त विश्वासू व्यक्तीशीच बोलणी करावीत. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना आपल्या मेहनीताचे चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा एखादा मोठा आजार होण्याची संभावना आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च