- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
ह्या आठवड्याची सुरुवात आपणास चांगल्या परिणामाने होणार आहे. आपणास आपल्या संततीत प्रेम भावना बघण्याची संधी मिळेल. कुटुंबियांशी असलेल्या आपल्या संबंधात सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. आपल्यात जवळीक वाढेल व अंतर्गत संबंधात सुद्धा वृद्धी होईल. एकमेकांप्रती आकर्षण वाढेल. मागील काही दिवसांपेक्षा हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपसातील गैरसमज बहुतांशी दूर होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर आहे. आपले कष्ट आपल्या कामी येतील. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील, ज्याचे फळ आपणास पाहावयास मिळेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात काही सुधारणा होईल व काही नवीन ओळखीमुळे आपल्या व्यापारास गती येऊन आपण आपले जीवनमान उंचावू शकाल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना डोके शांत ठेवून व बाहेरील गोष्टींना दुर्लक्षित करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. असे केल्यानेच आपली कामगिरी चांगली होऊ शकेल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. असे असले तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व दिनचर्येत नियमितपणा राखावा. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: महत्त्वाच्या योजना शेअर करणं टाळा, व्यवहारात भावनिकता दाखवू नका
-
दैनंदिन राशीभविष्य: या राशींना आज संकष्टीचा चंद्र लाभदायी, नोकरीत स्थैर्य वाटेल
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी
आजचे नक्षत्र:उत्तराषाढा
आजचे करण: बव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:बुधवार
अशुभ दिवस
राहू काळ:12:38 to 14:19
यमगंड:07:34 to 09:15
गुलिक काळ:14:19 to 16:00
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च