कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Sunday, November 27, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपणास फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यापारात यश प्राप्त होईल. व्यापारात आपली प्रगती होईल. आपला एखादा मित्र आपणास खूप मदत करेल त्यामुळे आपला व्यवसाय नवीन उर्जेसह प्रगती पथावर मार्गक्रमण करू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या नोकरीच्या ठिकाणी काही व्यक्ती आपल्या विरोधात उभे राहून आपल्या कामात चूक शोधण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा आपल्या कामात चूक न होऊ देण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य गतीने मार्गक्रमण करेल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कुटुंबियांशी जुळवून घेऊ शकेल, त्यामुळे आपण सुद्धा खुश व्हाल. प्रेमीजनांसाठी हा महिना काहीसा प्रतिकूल आहे. आपली प्रियव्यक्ती कामा निमित्त किंवा तिच्या कुटुंबियांसह दूरवर प्रवासास जाऊ शकेल व त्यामुळे आपणा दोघांस एकमेकांना भेटणे काहीसे दुर्लभ होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचा कंटाळा करू नये. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31