मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, October 4, 2022

हा आठवडा आपल्यासाठी बराचसा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपली कामावरील पकड चांगली राहिल्याने आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळून कष्टाचे यथोचित फळ मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा लक्ष द्याल. आपले संपूर्ण लक्ष आपल्या आई - वडिलांच्या प्रकृतीवर असेल. आपण त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाऊ शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. येणाऱ्या तेजीने आपण सुखावले जाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य राहील. प्रणयी जीवनातील आपली वागणूक सामान्यच असेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अनुभवी लोकांचे सहकार्य मिळाल्याने ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57