मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, January 28, 2023

ह्या आठवड्यात आपणास थोडे सावध होण्याची गरज आहे. विवाहित व्यक्ती आपल्या दांपत्य जीवनात काहीसे चिंतातुर असतील. अशा परिस्थितीत ते एखाद्याचा सल्ला घेऊ शकतात. मात्र, कोणाचाही सल्ला घेताना थोडे सतर्क राहावे. कामाच्या भारामुळे प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाकडे विशेष लक्ष देऊ शकणार नाहीत, व त्यामुळे त्यांच्या प्रणयी जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कामावर जास्त लक्ष द्याल. त्यामुळे कामातील धावपळ दूर होईल. एकदा कामात जम बसल्यावर आपणास आर्थिक दृष्ट्या मागे वळून बघावे लागणार नाही. मात्र, त्यासाठी आपणास प्रयत्नशील राहावे लागेल. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास शिका, अन्यथा आर्थिक घडी विस्कटण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी ग्रहमान विशेष अनुकूल नसल्याने मेहनतीस दुसरा पर्याय नाही. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर लक्ष द्यावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात आपणास एखादी खुश खबर मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43