मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, June 30, 2022

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी असल्याचे संकेत ग्रह देत आहेत. असे असले तरी काही लोकांना परदेश गमनात निश्चितच यश मिळेल. जे पूर्वी पासूनच परदेशात वास्तव्यास आहेत, ते ह्या महिन्यात नवीन घर खरेदी करू शकतील किंवा बांधकाम करवून घेऊ शकतील. त्यामुळे आपली दीर्घकालीन इच्छा पूर्ण होईल व आर्थिक दृष्ट्या आपण प्रबळ व्हाल. आपण मनापासून रोमॅन्टिक व्हाल व इतरां विषयी चांगला विचार कराल. आपल्या सभोवतालच्या व्यक्ती खुश राहतील. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी आत्मसन्मानासह काम करण्याचा आहे. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल, व त्यामुळे आपणास नक्कीच दिलासा मिळेल. खर्चावर मात्र आपणास नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या महिन्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण एकमेकांप्रती रोमांस व आकर्षण भावनेने एकमेकांना प्रेम कराल व आपल्या संबंधांचे महत्व समजू शकाल. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य फलदायी आहे. शक्य असल्यास आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून द्यावी. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. ह्या महिन्याचे सुरवातीचे दिवस व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01