मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, July 5, 2022

हा महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या आरोग्यात नक्कीच सुधारणा होऊन जुन्या समस्यांतून सुद्धा आपली सुटका होईल. आपण एखाद्या नवीन चिंतेने व्यथित व्हाल. ग्रहमानानुसार ह्या महिन्यात आपण मानसिक तणावाखाली वावरत राहाल,ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास खूपच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आपणास आरोग्य विषयक काही त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून एखादे काम हाती घ्यावे घेण्यापूर्वी आपणास आपली शारीरिक क्षमता तपासून बघावी लागेल. आपली प्राप्ती चांगली राहील, खर्च मात्र कमीच होतील. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कामा निमित्त आपणास भरपूर प्रवास करावा लागेल. ह्या दरम्यान आपण वरिष्ठांना प्रभावित करू शकाल, तसेच विरोधकांवर मात सुद्धा करू शकाल. आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांनी ह्या महिन्यात कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नये. त्यासाठी थोडी वाट पाहावी. उत्साहात कोणतेही मोठे पाऊल उचलल्यास आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपले वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. प्रेमीजनांना ह्या महिन्यात आपल्या प्रियव्यक्तीसह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. आपण एकमेकांना समजून घेऊन भविष्याचा निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आठवड्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्यतिपात

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:06 to 17:47

यमगंड:11:02 to 12:43

गुलिक काळ:12:43 to 14:25