कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Tuesday, July 5, 2022

हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. कामात लक्ष न लागल्याने नोकरी करणाऱ्या व्यक्तींना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सावध राहून अधिक मेहनत करावी. असे केल्याने पैश्यांची आवक वाढून आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक स्थिती चांगली झाल्याने आपण अनेक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या व्यवसायास गती देण्यासाठी काही नवीन योजनांची अंमल बजावणी करावी लागेल. हा आठवडा विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी सामान्य आहे. सासुरवाडी कडील लोकांना भेटण्यापूर्वी त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागेल. प्रेमीजन ह्या आठवड्यात मुक्तपणे वावरू शकतील. आपल्या संबंधात भरपूर प्रेम व रोमांस असेल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास केल्याने चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्यतिपात

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:06 to 17:47

यमगंड:11:02 to 12:43

गुलिक काळ:12:43 to 14:25