कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. ते जोडीने एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकतील. प्रेमीजन ह्या आठवड्यात काहीसे रोमँटिक झाल्याचे दिसून येईल. परंतु आपल्या प्रिय व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा एखादी समस्या निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या सुरवातीस एखादा मोठा खर्च आपणास करावा लागेल. आपण आपल्या आनंदासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकाल. वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त एखाद्या जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत सुद्धा यश प्राप्त होऊ शकते. त्याने आपणास संपत्तीची प्राप्ती होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. व्यापारासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. व्यापारात आपण यशस्वी होऊ शकाल. आपणास प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास यश सुद्धा प्राप्त होईल. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ - उतार येतील, तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे मधले दिवस व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43