- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
ह्या महिन्यात आपणास सतत एखादी गोष्ट आठवत राहील. आपल्या हातून पूर्वी काही चुक झाली असेल तर आपणास ती आठवेल व त्यामुळे आपले मन पवित्र होईल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात त्रास जाणवेल. जोडीदाराशी संवाद साधण्यात अडचणी येतील. प्रेमीजनांसाठी महिना अनुकूल आहे. ह्या महिन्यात आपल्या कुटुंबात एखाद्याचा विवाह किंवा एखाद्या मुलाचा जन्म होण्याच्या शक्यतेमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी महिना अनुकूल आहे. आपण आपल्या कामावर लक्ष देऊन कार्यालयीन स्थिती मजबूत कराल. व्यापाऱ्यांना एकीकडे सरकारी क्षेत्रातून लाभ होईल तर दुसरीकडे एखाद्या योजनेचा दुरुपयोग केल्या बद्धल नोटीस सुद्धा मिळू शकते, तेव्हा सावध राहावे. विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होऊन खूप मेहनत करतील. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. असे असले तरी तेलकट व मसालेदार भोजनापासून दूर राहावे. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल
-
Horoscope: चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल, पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य
-
Money Mantra: बऱ्याच उलथापालथ होतील, मात्र ठरवलेल्या मार्गावर जिद्दीनं पुढे जा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:41
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:48
यमगंड:06:41 to 08:12
गुलिक काळ:09:43 to 11:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च