कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Thursday, January 27, 2022

आपल्यासाठी वर्षाचा पहिला महिना चांगला आहे. आपल्या खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती सुद्धा चांगली होणार असल्याने आपली आर्थिक स्थिती स्थिर राहू शकेल. नोकरी करणाऱ्यांना कामाचा आनंद घेता येईल. आपण आपली कामे इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण करू शकाल. असे असले तरी अधून मधून आपले मन कामा वरून उडून हे काम आपल्या योग्य नसून आपण दुसरे काम करावे असे आपणास वाटू लागेल. अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना हा महिना अपेक्षेनुसार चांगला नफा मिळवून देणारा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद असेल. ईश्वरकृपेने आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा व एकमेकांप्रती जवाबदारीची भावना वाढेल. हा महिना प्रेमीजनांसाठी ख़ुशी घेऊन येणारा आहे. आपल्या संबंधात परिपकवता येईल. आपल्या संबंधात रोमांस सुद्धा असेल व लहान - सहान गोष्टी विसरून आपले जीवन मोकळेपणाने जगण्यास आपण प्राधान्य द्याल. काहीजणांना आपल्या प्रणयी जीवनास विवाहात परिवर्तित करण्याची संधी मिळेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला असला तरी त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29