कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Sunday, June 4, 2023

महिन्याची सुरवात आपल्यासाठी चांगली असेल. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. प्रणयी जीवनातील तणाव निवळल्यामुळे आपण नात्याचा आनंद उपभोगू शकाल. आपणास पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. प्रयत्न यशस्वी झाल्याने आपले मन आनंदाने खुलून उठेल. ह्या महिन्यात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. काही नवीन ओळखी होतील, जी आपणास नवीन कार्य प्रणाली समजावू शकतील. फुटकळ खर्च सुद्धा होतील. हे खर्च आपण आपल्या सुख सोयींसाठी कराल. नोकरीत परिस्थिती सामान्यच राहील. परंतु कोणाशी वाद घालणे त्रासदायी होऊ शकेल. व्यापारासाठी महिना अनुकूल आहे. शासनाकडून सुद्धा लाभ होऊ शकतो. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. आर्किटेक्ट, फाईन आर्ट व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना उत्तम यश प्राप्त होईल. आरोग्य उत्तम राहिले तरी आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:41 to 19:22

यमगंड:12:37 to 14:18

गुलिक काळ:15:59 to 17:41