मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपणास साधारण फळे देणारा आहे. ह्या आठवड्यात एखादा मोठा निर्णय घेतल्यास तो घातक ठरण्याची संभावना आहे, तेव्हा असा कोणताही निर्णय घेऊ नये. एखादे नवीन काम हाती घेतल्यास त्यात सुद्धा नुकसान होण्याची संभावना आहे. आपल्या खर्चात वाढ होईल. मानसिक चिंता वाढतील, परंतु वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आपल्या प्रियव्यक्तीशी आपला विवाह ठरण्याची संभावना आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. जुन्या आजारातून सुटका होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केल्यास चांगली बातमी मिळू शकेल. ह्या आठवड्यात आपण आपल्या वडिलांना मोबाईल फोन भेट म्हणून देऊ शकाल. हा आठवडा प्रवासास अनुकूल नाही. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29