मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, September 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये, तसेच जुन्या कामात सुद्धा खूप सावध राहावे. आपल्या विरुद्ध षडयंत्र रचले जाण्याची संभावना आहे. आपले विरोधक प्रबळ होऊन आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कार्यात विलंब होईल. एखादे काम पूर्ण होता होता थोपविण्यात येतील. परंतु, निराश न होता मेहनत करत राहावे. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांची नफा होण्या ऐवजी गुंतवणूक जास्त होईल. गुंतवणूक करण्यात भरपूर पैसा खर्च होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुखद आहे. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या मित्रांना करून देऊ शकाल. आपणास चांगली प्राप्ती होईल. नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. उच्च शिक्षणासाठी आपण तत्पर असाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:30 to 17:01

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 14:00