- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
फेब्रुवारी महिना वसंत ऋतूचा आनंद घेऊन येणारा असतो. त्याचप्रमाणे हा महिना आपल्यासाठी आनंद घेऊन येत आहे. प्रेमीजन सध्या खूप रोमँटिक होतील. ते आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालविण्याचा प्रयत्न करतील. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत काहीसे चिंतीत असतील, परंतु जोडीदाराच्या सहकार्याने एखादा मोठा लाभ आपल्या हाती लागू शकतो. ह्या महिन्याच्या सुरवातीस आपणास प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. जर आपल्याकडे एखादी स्थावर संपत्ती असली तर ती भाड्यावर देऊन किंवा विक्री करून सुद्धा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच चांगला आहे. महिन्याच्या सुरवातीस आपणास एखादी मोठी बढती मिळून आपला कार्यभार सुद्धा वाढू शकतो. महिन्याच्या सुरवातीस व्यापाऱ्यांना खूप फायदा होईल. एखाद्या मैत्रिणीच्या मध्यस्थीने सुद्धा व्यापारात चांगली यशप्राप्ती होऊ शकते. विद्यार्थ्यांना लक्ष विचलित होण्याच्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. अभ्यासा व्यतिरिक्त त्यांचे लक्ष इतर बाबींवर सुद्धा असू शकते. अशा परिस्थितीत त्यांना ध्यान - धारणा करून लाभ होऊ शकेल. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येणार असल्याने आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:17
आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा
आजचे नक्षत्र:आश्लेषा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सौभाग्य
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:08:41 to 10:05
यमगंड:11:29 to 12:53
गुलिक काळ:14:17 to 15:41
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च