मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील, वाचा कसा असेल उद्याचा दिवस!

Daily Horoscope : कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील, वाचा कसा असेल उद्याचा दिवस!

दिनांक १६ एप्रिल २०२२. शनिवार आज चैत्र पौर्णिमा. हनुमान जन्मोत्सव. या शुभ दिवसाच्या सर्वांनामांगल शुभेच्छा. सूर्याचा मेष राशीत प्रवेश झाला असून चंद्र आज कन्या राशीत असेल. पाहूया बारा राशींचे भविष्य.

दिनांक १६ एप्रिल २०२२. शनिवार आज चैत्र पौर्णिमा. हनुमान जन्मोत्सव. या शुभ दिवसाच्या सर्वांनामांगल शुभेच्छा. सूर्याचा मेष राशीत प्रवेश झाला असून चंद्र आज कन्या राशीत असेल. पाहूया बारा राशींचे भविष्य. मेष राशी स्वामी मंगळ लाभ स्थानात शुक्रा सोबत ही ग्रहस्थिती अचानक आकर्षक व्यक्तीची भेट करेल. षष्ठ चंद्र अशुभ फल देईल. दिवस  मध्यम जाईल. वृषभ शुक्राचे मंगळ सोबत भ्रमण स्त्रियांना शुभ असून कार्यक्षेत्रात मदत करेल. आर्थिक आणि शारीरिक ताण कमी होईल. काही विशेष लाभ देखील मिळतील. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध दशम स्थानात असून काही नवीन संधी मिळवून देइल. महत्वाचे संपर्क होतील. घराचे शुभ योग येतील. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आज तृतीय स्थानात आहे. घरी व कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती ठीक राहील. दिवस उत्तम. सिंह शनि षष्ठ स्थानात तर रवि भाग्य स्थानात असून जवळच्या नातेवाईकांना शुभ. चंद्र अध्यात्मिक लाभ मिळवून देतील. दिवस शुभ आहे. कन्या आज आर्थिक लाभ, आणि वैवाहिक सौख्य देणारा दिवस आहे. घरात शांत रहा. फार ताण घेऊ नका. संतती चिंता वाटेल. पौर्णिमेचा प्रभाव जाणवेल. दिवस उत्तम जाईल. तुला शनि चतुर्थ तर बुध सहाव्या स्थानात आहेत. व्यय चंद्र स्वतःची काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. भेटी होतील. दिवस बरा जाईल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात, शुक्र चतुर्थ स्थानात. हळूहळू परिस्थिती सुधारेल. लाभ चंद्र आहे. संततीची काळजी घ्या. दिवस बरा जाईल. धनु तृतीय मंगळ शुक्र आणि चतुर्थ गुरू शुभ असून प्रकृतीत सुधारणा घडवून आणतील. धन स्थानातील शनि मात्र अजूनही कठीण आहे.  दिवस मध्यम. मकर शनि महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र त्यात सुधारणा करेल. दिवस अनुकूल. तुम्ही व्यस्त राहाल. प्रकृती जपा. खर्च जपून करा. दिवस शुभ. कुंभ धन स्थानातील गुरू ग्रह आर्थिक लाभ देतील. राशीतील मंगळ शुक्र जोडीदाराला शुभ ठरेल. अष्टम चंद्र जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम. मीन राशीतील गुरू, प्रतियोगात चंद्र आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस आनंदाचा ठरेल. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या