मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : आठवड्याच्या पहिलाच दिवशी सावधगिरीने वागण्याचे संकेत, काळजी घ्या!

Daily Horoscope : आठवड्याच्या पहिलाच दिवशी सावधगिरीने वागण्याचे संकेत, काळजी घ्या!

दिनांक ११ एप्रिल २०२२. वार सोमवार. तिथी चैत्र शुक्ल दशमी. चंद्र रात्रीपर्यंत आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. पाहुया बारा राशींचे भविष्य.

दिनांक ११ एप्रिल २०२२. वार सोमवार. तिथी चैत्र शुक्ल दशमी. चंद्र रात्रीपर्यंत आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. पाहुया बारा राशींचे भविष्य.

दिनांक ११ एप्रिल २०२२. वार सोमवार. तिथी चैत्र शुक्ल दशमी. चंद्र रात्रीपर्यंत आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. पाहुया बारा राशींचे भविष्य.

दिनांक ११ एप्रिल २०२२. वार सोमवार. तिथी चैत्र शुक्ल दशमी. चंद्र रात्रीपर्यंत आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. पाहुया बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान आणि धैर्य राखून तुम्ही सध्याचा काळ पूर्ण कराल. चतुर्थ चंद्र घरामध्ये काही समस्या निर्माण करेल मातृ चिंता सतावेल. घरात जबाबदारी वाढेल. चांगला दिवस. वृषभ आज जवळपासचे प्रवास संभवतात. काही महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. दिवस मध्यम. मिथुन आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. शुक्र मंगळ युती अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ आहे. दिवस शुभ. कर्क राशीतील चंद्र व प्रतियोग करणार शनि सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. बरा दिवस. सिंह व्यय चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. गुरू शुक्र जोडीदार निवडताना मदत करतील. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम. कन्या मन काहीसे अस्वस्थ राहील. जवळच्या व्यक्तीची चिंता सतावेल. घाबरु नका. थोड्या काळात सगळे ठीक होईल. संतातीची काळजी घ्या. दिवस शुभ. तुला खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस मध्यम. वृश्चिक भाग्य स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात भाग घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. दिवस उत्तम. धनु आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. द्वितीय शनि आर्थिक दृष्ट्या कठीण असून शुक्राची तृतीय स्थानातील उपस्थिती मदत करेल . प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम. मकर राशीच्या सप्तम स्थानातील चंद्र वैवाहिक जीवनात काही घडामोडी घडवेल. राशीतील शनि त्रासदायक परिणाम देईल. दिवस मध्यम. कुंभ राशीतील गुरू, व्यय शनिवर अंकुश ठेवेल. दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. दिवस उत्तम. मीन आज दिवस शैक्षणिक दृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिक दृष्ट्या ठीक आहे. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या