• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी निर्णय टाळावे, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस!

राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी निर्णय टाळावे, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस!

आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Share this:
आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष चटपटीत  आग्रही  आणि उतावीळ अश्या मेष व्यक्ती ना आज  दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक व्यवहार याकडे लक्ष पुरवावे लागेल. नवीन संधी मिळेल. पितृपक्ष काळात नामजप, उपासना  करावी. वृषभ रसिक,सुंदर,कलाप्रेमी अश्या ह्या व्यक्ती  असतात. आज राशिस्थानी  होणार असलेली चंद्र राहू  ग्रहस्थिती सांभाळून रहा असे सुचवते  आहे. मन उद्विग्न झाले  तर ओम  रं राहवे नम: ह्या मंत्राचा जप करावा. निर्णय टाळा. मिथुन हजरजबाबी, प्रसन्न  मिथुन राशीच्या व्यक्तींना व्ययस्थानातील ग्रहांची  हजेरी थोडी  त्रास द्यायचा प्रयत्‍न करेल.दिवस  शांततेत घालवा. नामस्मरण करा.पितृपक्ष  काळात शिधा दान  करणे  फार  फायद्याचे असते. दान करा. कर्क या राशीच्या  व्यक्ती  हळव्या,कुटुंब प्रेमी असतात. राशि स्वामी चंद्र राहु सोबत आहे. मानसिक आंदोलने होतील. मंगळ  सुर्य प्रकृती सांभाळा.असे सुचवत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह मानी, उदार आणि कर्तव्यनिष्ठ असे  सिंह राशीचे लोक असतात. सध्या कामाच्या ठिकाणी  ताण  जाणवू शकतो. धनस्थानात असलेला मंगळ खर्चात वाढ करणारा आहे. शुक्र कलेत रुची वाढवेल. दिवस चांगला आहे. कन्या चिकित्सक, स्वाभिमानी, हुशार  असे  या व्यक्तींचे वर्णन करता येईल.  राशी स्थानातील मंगळ रवि ग्रहांची  उपस्थिती  नवीन संधी  मिळवून देईल. पितृपक्ष काळात  ईश्वरी उपासना ,दान करावे. तुळ   न्याय प्रिय, सडेतोड  आणि आनंदी व्यक्ती.व्यय स्थानातील ग्रहाची गर्दी   प्रकृतीची काळजी  घेण्याचे सुचवते आहे.आश्रम चंद्र राहू मन उद्विग्न ठेवेल. राशीतील शुक्र बुध  आर्थिक स्थिती  चांगली ठेवेल. .  अन्न दान आणि  उपासना  करावी वृश्चिक अत्यंत ऊर्जावान ,रागीट, कार्य कुशल  अश्या या व्यक्ती सध्या  पितृ दोषाचा  प्रभाव  क्षेत्रात  आहेत. नकारात्मक विचार येतील. जपून रहा. राशीतील  केतू हा आध्यात्मिक उन्नती  साठी  अनुकूल आहे. चंद्र राहू जोडीदाराची काळजी घ्या असे सुचवीत आहेत. धनु मुद्देसूद, हुशार  आणि कामाचा उरक असणार्‍या व्यक्ती. आरोग्याची  काळजी घ्या.  आर्थिक नियोजन करा . कुटुंबातील व्यक्ती  भेटू शकतात. भाग्यात मंगळ रवि  धार्मिक निष्ठा वाढेल. दिवस मध्यम जाईल. मकर या राशीचे लोक अत्यंत  चिकाटीने काम करणारे,शांत, स्थिर बुद्धी  असे असतात. मंगळ सूर्य युती आहे. सांभाळून रहा. दिवस  काही वाचन,अध्ययन करण्यात घालवा. शनी  देवांची उपासना  करा. कुंभ काटेकोर ,अभ्यासूवृत्ती, तार्किक बाजु उत्तम. कुंभ व्यक्ती आज घरात वेळ घालवतील. जास्तीचे काम उरकून घ्या.  घरातील व्यक्तींच्या सोबत रहा.मंगळ दान करा. दिवस चांगला  आहे. मीन संकोची  शांत, मन मिळावु  आणि समाधानी व्यक्ती असतात. आज ज्यांना फोन करायचा राहिला असेल त्यांच्या शी संपर्क होईल. बहिण भावंड भेट  .छोटासा प्रवास घडेल .दिवस  समाधान कारक आहे. शुभम भवतु ..
Published by:sachin Salve
First published: